Current Affairs 06th June 2024 : चालू घडामोडी ०६ जून २०२४ (2024)

Current Affairs 06th June 2024 : चालू घडामोडी ०६ जून २०२४ (1)

Current Affairs 06th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 06th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 June 2024. Find Current General Knowledge 06th June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal,Maharashtra Times, Divya Marathi,Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar,Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 06th June 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात.MPSC,UPSC,SSC,IBPS,Bank,PSI, STI, ASO,पोलिस,तलाठी,जिल्हा परिषद भरतीआणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज“www.mahasarkar.co.in”या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालूघडामोडी ०६ जून २०२४ : Current Affairs June 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत किती महिला खासदार निवडून आल्या आहेत?

(A) ७३

(B) ७१

(C) ७०

(D) ७५

Ans-(A) ७३

(Q२) लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यातून किती महिला खासदार निवडून आल्या आहेत?

(A) ८

(B) ५

(C) ७

(D) ४

Ans-(C) ७

(Q३) मे महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्के नोंदवला गेला आहे?

(A) ६१.४

(B) ६०.२

(C) ६३.४

(D) ६५.१

Ans-(B) ६०.२

(Q४) NPCI ने कोणत्या देशाच्या रिझर्व बँकेसोबत यूपीआय पेमेंट सिस्टीम लागू करण्यासाठी करार केला आहे?

(A) नेदरलँड

(B) नॉर्वे

(C) इराक

(D) पेरू

Ans-(D) पेरू

(Q५) जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती संस्थांनी पहिल्या हजार मध्ये स्थान मिळवले आहे?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(C) ४

(Q६) QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025 मध्ये आयआयटी बॉम्बे जगात कितव्या स्थानावर आहे?

(A) १२१

(B) ११८

(C) ११७

(D) ११५

Ans-(B) ११८

(Q७) QS जागतिक विद्यापीठ कर्मवारी 2025 मध्ये कोणती संस्था जगात प्रथम स्थानावर आहे?

(A) MIT विद्यापीठ

(B) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

(C) लंडन युनिव्हर्सिटी

(D) केंब्रिज युनिव्हर्सिटी

Ans-(A) MIT विद्यापीठ

(Q८) सेंट्र ट्रोपेज मेडल द्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत?

(A) संजय लीला भन्साळी

(B) करण जोहर

(C) आनंद एल रॉय

(D) आशुतोष गोवारीकर

Ans-(D) आशुतोष गोवारीकर

(Q९) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) ख्रिस गेल

Ans-(B) रोहित शर्मा

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

(A) ५५०

(B) ५८०

(C) ६१०

(D) ६००

Ans-(D) ६००

(Q११) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने t20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहेत?

(A) ३ हजार

(B) ५ हजार

(C) ४ हजार

(D) २ हजार

Ans-(C) ४ हजार

(Q१२) लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ६६.३३

(B) ६३.७७

(C) ६७.५५

(D) ६४.३३

Ans-(A) ६६.३३

(Q१३) १८ व्या लोकसभा निवडणुकीत देशात एकून NOTA ला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ०.८८

(B) ०.७७

(C) ०.६६

(D) ०.९९

Ans-(D) ०.९९

(Q१४) अठराव्या लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी हे कोणत्या दोन मतदारसंघातून निवडून आले आहेत?

(A) अमेठी व रायबरेली

(B) रायबरेली व वायनाड

(C) अमेठी व वाराणसी

(D) वायनाड व अयोध्या

Ans-(B) रायबरेली व वायनाड

(Q१५) हिंदी साहित्य भारती पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) कृष्ण प्रकाश

(B) ज्योती जाधव

(C) सदानंद रेगे

(D) आरती गुप्ता

Ans-(A) कृष्ण प्रकाश

(Q१६) खालीलपैकी कोणत्या संस्थेने PraVaHa हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे?

(A) DRDO

(B) ICMR

(C) ISRO

(D) NASA

Ans-(C) ISRO

(Q१७) तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी कोणाला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले आहे?

(A) नीरज चोप्रा

(B) P V सिंधू

(C) विराट कोहली

(D) युवराज सिंग

Ans-(B) P V सिंधू

(Q१८) NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) रंजन प्रकाश आवाडे

(B) कुमार शर्मा

(C) विजय भारती सयानी

(D) अमर हबीब शेख

Ans-(C) विजय भारती सयानी

(Q१९) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते`एक वृक्ष आईच्या नावे ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) भूपेंद्र यादव

(C) द्रौपदी मूर्मु

(D) ओम बिर्ला

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२०) दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) कृष्ण प्रकाश यादव

(B) परेश अगरवाल

(C) विश्वजित कुमार शर्मा

(D) सुशील कुमार सिंह

Ans-(D) सुशील कुमार सिंह

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


Current Affairs 06th June 2024 : चालू घडामोडी ०६ जून २०२४ (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Jerrold Considine

Last Updated:

Views: 6352

Rating: 4.8 / 5 (58 voted)

Reviews: 89% of readers found this page helpful

Author information

Name: Jerrold Considine

Birthday: 1993-11-03

Address: Suite 447 3463 Marybelle Circles, New Marlin, AL 20765

Phone: +5816749283868

Job: Sales Executive

Hobby: Air sports, Sand art, Electronics, LARPing, Baseball, Book restoration, Puzzles

Introduction: My name is Jerrold Considine, I am a combative, cheerful, encouraging, happy, enthusiastic, funny, kind person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.